मराठा उद्योजक महाअधिवेशन
2024
अमरावती
2024
अमरावती
मराठा उद्योजक महाअधिवेशन -2024
मराठे पुन्हा इतिहास रचणार, उद्योग जगतात अव्वल होणार 🚩🚩
मोठी व्यवसायिक संधी!!!
आपला उद्योग एकाच वेळेस 3000 उद्योजकांपर्यंत पोहोचवण्याची…
महाराष्ट्रातील अग्रगण्य व्यवसायिकांपर्यंत आपला उद्योग पोहोचवण्याची…
नवीन प्रॉडक्टची एजन्सी मिळवण्याची किंवा नवीन प्रॉडक्टची एजन्सी देण्याची…
आपले डीलर नेटवर्क वाढवण्याची
विदर्भाची सांस्कृतिक राजधानी अमरावती
अमरावती हे विदर्भातील दुसऱ्या क्रमांकाचे आणि महाराष्ट्रातील नववे मोठे शहर आहे. हे अमरावती जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.
अमरावतीला विदर्भातील शिक्षणाचे माहेरघर संबोधले जाते, इथल्या शैक्षणिक वातावरणामुळे पूर्ण विदर्भ तसेच मराठवाडा व मध्य प्रदेशातून विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात. अमरावती विद्यापीठ हे शहराच्या पूर्वेस आहे. पर्वत पायथ्याशी असलेले हे विद्यापीठ अतिशय नयनरम्य वातावरणात आहे. 




Previous
Next
मराठा उद्योजक महाअधिवेशन
2023
नाशिक
2023
नाशिक
आपले नम्र

शिवश्री राजेंद्रसिंह पाटील
अधिवेशन कार्यवाह
प्रदेशाध्यक्ष

शिवश्री निलेश ठाकरे
अमरावती जिल्हाध्यक्ष

शिवश्री सारंग राऊत
सचिव अमरावती
मराठा उद्योजक महाअधिवेशन शिलेदार
मुख्य समिती
भोजन समिती
अतिथी समिती
प्रचार व प्रसार समिती
नोंदणी समिती
अर्थ समिती
उद्योग पर्वणी समिती
मुख्य समिती
शिवश्री —
अधिवेशन संचालक
शिवश्री —
अधिवेशन सचिव
शिवश्री —
अधिवेशन कोषाध्यक्ष
भोजन समिती
शिवश्री —
शिवश्री —
शिवश्री —
अतिथी समिती
शिवश्री —
शिवश्री —
शिवश्री —
प्रचार व प्रसार समिती
शिवश्री —
शिवश्री —
शिवश्री —
नोंदणी समिती
शिवश्री —
शिवश्री —
शिवश्री —
अर्थ समिती
शिवश्री —
शिवश्री —
शिवश्री —
उद्योग पर्वणी समिती




